S M L

'कसाबला वकिलांना भेटू द्या'

20 ऑक्टोबरकसाबला त्याच्या वकिलांना भेटू द्यावे, अशी लेखी ऑर्डर मुंबई हायकोर्टाने आज दिली. 26/11 हल्लाप्रकरणातील मुख्य आरोपी अजमल कसाबची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी सुरू आहे. दरम्यान कसबाने आजही अरेरावीच दाखविली. आज त्याने सुनावणीसाठी यायलाच नकार दिला. आज सुनावणीचा तिसरा दिवस आहे. मात्र कसाबची नाटके काही थांबत नाहीत. यानंतर कोर्टाने कसाबला त्याच्या वकिलांना भेटण्यास परवानगी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 20, 2010 09:40 AM IST

'कसाबला वकिलांना भेटू द्या'

20 ऑक्टोबर

कसाबला त्याच्या वकिलांना भेटू द्यावे, अशी लेखी ऑर्डर मुंबई हायकोर्टाने आज दिली.

26/11 हल्लाप्रकरणातील मुख्य आरोपी अजमल कसाबची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी सुरू आहे.

दरम्यान कसबाने आजही अरेरावीच दाखविली. आज त्याने सुनावणीसाठी यायलाच नकार दिला.

आज सुनावणीचा तिसरा दिवस आहे. मात्र कसाबची नाटके काही थांबत नाहीत. यानंतर कोर्टाने कसाबला त्याच्या वकिलांना भेटण्यास परवानगी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 20, 2010 09:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close