S M L

नवी मुंबई विमानतळाची तज्ज्ञ समितीकडून पाहणी

20 ऑक्टोबरपर्यावरण मंत्रालयाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने आज नवी मुंबई विमानतळाच्या जागेची पाहणी केली. या समितीत 10 सदस्य आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने विमानतळाच्या जागेविषयी पर्यावरण संदर्भात काही आक्षेप उपस्थित केले होते. त्यानंतर या तज्ज्ञ समितीची नेमणूक करण्यात आली. ही समिती आता आपला अहवाल, पर्यावरण मंत्रालयाला सादर करणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 20, 2010 09:59 AM IST

नवी मुंबई विमानतळाची तज्ज्ञ समितीकडून पाहणी

20 ऑक्टोबर

पर्यावरण मंत्रालयाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने आज नवी मुंबई विमानतळाच्या जागेची पाहणी केली. या समितीत 10 सदस्य आहेत.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने विमानतळाच्या जागेविषयी पर्यावरण संदर्भात काही आक्षेप उपस्थित केले होते.

त्यानंतर या तज्ज्ञ समितीची नेमणूक करण्यात आली. ही समिती आता आपला अहवाल, पर्यावरण मंत्रालयाला सादर करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 20, 2010 09:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close