S M L

शाळांमधील सुगंधी दूध पिण्यायोग्य नाही

20 ऑक्टोबरमुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वाटण्यात येणारे सुगंधी दूध पिण्यायोग्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मालाडमध्ये काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या शाळेत काही विद्यार्थ्यांना दुधातून विषबाधा झाली होती. त्यानंतर चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. विषबाधा झालेल्या दुधाच्या नमुन्यांच्या तपासणीतून हे दूध पिण्यायोग्य नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या समितीने हे दूध पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 20, 2010 10:44 AM IST

शाळांमधील सुगंधी दूध पिण्यायोग्य नाही

20 ऑक्टोबर

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वाटण्यात येणारे सुगंधी दूध पिण्यायोग्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मालाडमध्ये काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या शाळेत काही विद्यार्थ्यांना दुधातून विषबाधा झाली होती. त्यानंतर चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती.

विषबाधा झालेल्या दुधाच्या नमुन्यांच्या तपासणीतून हे दूध पिण्यायोग्य नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या समितीने हे दूध पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 20, 2010 10:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close