S M L

एसआरए योजनेत सुधारणा होणार

20 ऑक्टोबरआज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एसआरए योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेतील बदलाला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच बिल्डरची व्याख्या करण्यात आली असून बिल्डरांची नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. यानुसार आता एसआरएच्या माध्यमातून मिळालेल्या सदनिका 10 वर्षे विकता येणार नाहीत. झोपडपट्टी धारकांच्या तक्रार निवारणासाठी एका अधिकार्‍याचीही नियुक्ती करण्यात आलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 20, 2010 11:50 AM IST

एसआरए योजनेत सुधारणा होणार

20 ऑक्टोबर

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एसआरए योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या योजनेतील बदलाला मंजुरी देण्यात आली आहे.

तसेच बिल्डरची व्याख्या करण्यात आली असून बिल्डरांची नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे.

यानुसार आता एसआरएच्या माध्यमातून मिळालेल्या सदनिका 10 वर्षे विकता येणार नाहीत.

झोपडपट्टी धारकांच्या तक्रार निवारणासाठी एका अधिकार्‍याचीही नियुक्ती करण्यात आलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 20, 2010 11:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close