S M L

गंमत म्हणून फोडल्या गाड्या...

20 ऑक्टोबरकेवळ गंमत म्हणून कारच्या काचा फोडणार्‍या नागपुरातील नऊ युवकांना प्रतापनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दसर्‍याच्या आदल्या दिवशी या युवकांनी पहाटे तीन वाजता प्रतापनगर, धंतोली, आणि अंबाझरी या भागातील दहा ते बारा वसाहतींमधील कारच्या काचा फोडल्या. या युवकांनी तब्बल 58 कारच्या काचा फोडल्या आहेत. हे सर्व युवक महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 20, 2010 12:12 PM IST

गंमत म्हणून फोडल्या गाड्या...

20 ऑक्टोबर

केवळ गंमत म्हणून कारच्या काचा फोडणार्‍या नागपुरातील नऊ युवकांना प्रतापनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दसर्‍याच्या आदल्या दिवशी या युवकांनी पहाटे तीन वाजता प्रतापनगर, धंतोली, आणि अंबाझरी या भागातील दहा ते बारा वसाहतींमधील कारच्या काचा फोडल्या.

या युवकांनी तब्बल 58 कारच्या काचा फोडल्या आहेत. हे सर्व युवक महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 20, 2010 12:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close