S M L

कलमाडी चौकशीसाठी तयार...

20 ऑक्टोबरकॉमनवेल्थमधील घोटाळ्याच्या चौकशीला तोंड द्यायला आपण तयार असल्याचे सुरेश कलमाडी यांनी म्हटले आहे. तसेच सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग आपल्यावर नाराज नसल्याचा दावाही कलमाडींनी केला आहे. कॉमनवेल्थनंतर पहिल्यांदाच सुरेश कलमाडींनी 'आयबीएन - लोकमत'ला मुलाखत दिली...

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 20, 2010 12:17 PM IST

कलमाडी चौकशीसाठी तयार...

20 ऑक्टोबर

कॉमनवेल्थमधील घोटाळ्याच्या चौकशीला तोंड द्यायला आपण तयार असल्याचे सुरेश कलमाडी यांनी म्हटले आहे.

तसेच सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग आपल्यावर नाराज नसल्याचा दावाही कलमाडींनी केला आहे.

कॉमनवेल्थनंतर पहिल्यांदाच सुरेश कलमाडींनी 'आयबीएन - लोकमत'ला मुलाखत दिली...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 20, 2010 12:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close