S M L

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये महिलेला पोटगी नाही

21 ऑक्टोबरलिव्ह इन रिलेशनशिपमध्ये महिलेला पोटगी मिळणार नाही असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.या रिलेशनशिपमधून महिला बाहेर पडली तर पोटगी देणं बंधनकारक नाही. 14 वर्षांच्या लिव्ह इन रिलेशनशिपमधून बाहेर पडल्यानंतर महिलेने पोटगी मिळवण्यासाठी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर हायकोर्टाने महिलेला पोटगी देण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होत. यावर सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 21, 2010 08:17 AM IST

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये महिलेला पोटगी नाही

21 ऑक्टोबर

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये महिलेला पोटगी मिळणार नाही असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

या रिलेशनशिपमधून महिला बाहेर पडली तर पोटगी देणं बंधनकारक नाही.

14 वर्षांच्या लिव्ह इन रिलेशनशिपमधून बाहेर पडल्यानंतर महिलेने पोटगी मिळवण्यासाठी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर हायकोर्टाने महिलेला पोटगी देण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होत.

यावर सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 21, 2010 08:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close