S M L

परभणीमध्ये डीएडचा पेपर दुसर्‍यांदा फुटला

21 ऑक्टोबरपरभणी इथं डी.एडचा दुस-या वर्षाचा इंग्रजीचा पेपर दुसर्‍यांदा फुटला आहे. आज दुपारी 2 वाजता हा पेपर होता. काल रात्रीपासूनच विद्यार्थ्यांना फॅक्सद्वारे ही प्रश्नपत्रिका विक्रीसाठी उपलब्ध आहे.जिल्हयातील बर्‍याच विद्यार्थ्यांकडे ही प्रश्नपत्रिका पोहोचली आहे. यातली गंभीर बाब म्हणजे याआधीही 27 सप्टेंबरला इंग्रजी विषयाचा पेपर फुटला होता. त्यामुळे हा पेपर पुढे ढकलण्यात आला होता. मात्र पुन्हा एकदा हा पेपरफुटीच्या वृत्तामुळे विध्यार्थी गांेधळात पडले आहेत. आजचा पेपर होणार की नाही याविषयी अजूनही निश्चित माहिती मिळालेली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 21, 2010 07:41 AM IST

परभणीमध्ये डीएडचा पेपर दुसर्‍यांदा फुटला

21 ऑक्टोबर

परभणी इथं डी.एडचा दुस-या वर्षाचा इंग्रजीचा पेपर दुसर्‍यांदा फुटला आहे. आज दुपारी 2 वाजता हा पेपर होता.

काल रात्रीपासूनच विद्यार्थ्यांना फॅक्सद्वारे ही प्रश्नपत्रिका विक्रीसाठी उपलब्ध आहे.

जिल्हयातील बर्‍याच विद्यार्थ्यांकडे ही प्रश्नपत्रिका पोहोचली आहे. यातली गंभीर बाब म्हणजे याआधीही 27 सप्टेंबरला इंग्रजी विषयाचा पेपर फुटला होता.

त्यामुळे हा पेपर पुढे ढकलण्यात आला होता. मात्र पुन्हा एकदा हा पेपरफुटीच्या वृत्तामुळे विध्यार्थी गांेधळात पडले आहेत.

आजचा पेपर होणार की नाही याविषयी अजूनही निश्चित माहिती मिळालेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 21, 2010 07:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close