S M L

बीडमध्ये दोन अपघातांत 9 ठार

21 ऑक्टोबरबीड जिल्ह्यात वेगवेगळ्या दोन ठिकाणी झालेल्या अपघातात, 9 जण ठार तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. आज पहाटे बीडपासून 7 किलोमीटर अंतरावर नगर रोडवर इंडिका आणि मोटार सायकलमध्ये अपघात झाला यात दोघांचा मृत्यू झाला.तर दुसरीकडे बीडपासून 8 किलोमीटर अंतरावर हिरापूर जवळ ऍटो रिक्षा आणि कंटेनरमध्ये अपघात झाला. यात रिक्षातील 5 प्रवासी ठार झाले. तर 7 जण गंभीर जखमी झाले. जखमींवर बीडच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 21, 2010 10:09 AM IST

बीडमध्ये दोन अपघातांत 9 ठार

21 ऑक्टोबर

बीड जिल्ह्यात वेगवेगळ्या दोन ठिकाणी झालेल्या अपघातात, 9 जण ठार तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत.

आज पहाटे बीडपासून 7 किलोमीटर अंतरावर नगर रोडवर इंडिका आणि मोटार सायकलमध्ये अपघात झाला यात दोघांचा मृत्यू झाला.

तर दुसरीकडे बीडपासून 8 किलोमीटर अंतरावर हिरापूर जवळ ऍटो रिक्षा आणि कंटेनरमध्ये अपघात झाला. यात रिक्षातील 5 प्रवासी ठार झाले. तर 7 जण गंभीर जखमी झाले.

जखमींवर बीडच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 21, 2010 10:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close