S M L

मोकाट जनावरांविरोधात नांदेडमध्ये आंदोलन

21 ऑक्टोबरनांदेडमध्ये शिवसेनेने रस्त्यावर फिरणार्‍या मोकाट जनावरांच्या निषेधार्थ चारा खा पाणी प्या हे आंदोलन केले. मोकाट जनावरांसाठी मनपा दर महिन्याला 10 ते 12 लाख रुपये खर्च करते. पण हा खर्च फक्त कागदोपत्रीच राहत असून जनावरांचा त्रास मात्र सामान्यांनाच सहन करावा लागतो. त्यामुळेच अशा प्रकारे आंदोलन करून शिवसेनेने निषेध नोंदवला.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 21, 2010 01:02 PM IST

मोकाट जनावरांविरोधात नांदेडमध्ये आंदोलन

21 ऑक्टोबर

नांदेडमध्ये शिवसेनेने रस्त्यावर फिरणार्‍या मोकाट जनावरांच्या निषेधार्थ चारा खा पाणी प्या हे आंदोलन केले.

मोकाट जनावरांसाठी मनपा दर महिन्याला 10 ते 12 लाख रुपये खर्च करते. पण हा खर्च फक्त कागदोपत्रीच राहत असून जनावरांचा त्रास मात्र सामान्यांनाच सहन करावा लागतो.

त्यामुळेच अशा प्रकारे आंदोलन करून शिवसेनेने निषेध नोंदवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 21, 2010 01:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close