S M L

नवीन मराठी शाळांना पुढील वर्षापासून मान्यता

21 ऑक्टोबरपुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यात नवीन मराठी शाळांना मान्यता दिली जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते. राज्यात गेल्या सहा वर्षांत मराठी शाळांना मान्यता न दिल्याचा मुद्दा गेले अनेक दिवस गाजत आहेत. आता शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या वादावर उत्तर दिले आहे. डिसेंबर अखेरपर्यंत मराठी शाळांसाठीचा बृहद्आराखडा तयार केला जाईल आणि पुढच्या शैक्षणिक वर्षापासून नवीन मराठी शाळांना मान्यता दिली जाणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी मराठी शाळा सुरू आहेत. पण त्यांना मान्यता दिली नव्हती.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 21, 2010 01:10 PM IST

नवीन मराठी शाळांना पुढील वर्षापासून मान्यता

21 ऑक्टोबर

पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यात नवीन मराठी शाळांना मान्यता दिली जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते.

राज्यात गेल्या सहा वर्षांत मराठी शाळांना मान्यता न दिल्याचा मुद्दा गेले अनेक दिवस गाजत आहेत. आता शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या वादावर उत्तर दिले आहे.

डिसेंबर अखेरपर्यंत मराठी शाळांसाठीचा बृहद्आराखडा तयार केला जाईल आणि पुढच्या शैक्षणिक वर्षापासून नवीन मराठी शाळांना मान्यता दिली जाणार आहे.

राज्यात अनेक ठिकाणी मराठी शाळा सुरू आहेत. पण त्यांना मान्यता दिली नव्हती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 21, 2010 01:10 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close