S M L

जळगावमधील रेमंड कंपनीच्या कामगारांचे आंदोलन मागे

22 ऑक्टोबरजळगावमधील रेमण्ड कंपनीच्या कामगारांनी उपोषण आंदोलन मागे घेतले आहे. पोलिसांशी झालेल्या चर्चेनंतर उपोषण मागे घेण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांनी जमावबंदी लागू केल्याने कामगारांची तात्पुरती माघारीची घोषणा केली. सकारात्मक पगारवाढीचा निर्णय घेण्याचे कामगारांनी व्यवस्थापनाला आवाहन केलेआहे. योग्य निर्णय झाला नाही तर मात्र पून्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. जोपर्यंत योग्य पगारवाढ होत नाही तोपर्यंत काळी फित लावून कामगार कामावर जाणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 22, 2010 10:25 AM IST

जळगावमधील रेमंड कंपनीच्या कामगारांचे आंदोलन मागे

22 ऑक्टोबर

जळगावमधील रेमण्ड कंपनीच्या कामगारांनी उपोषण आंदोलन मागे घेतले आहे.

पोलिसांशी झालेल्या चर्चेनंतर उपोषण मागे घेण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांनी जमावबंदी लागू केल्याने कामगारांची तात्पुरती माघारीची घोषणा केली.

सकारात्मक पगारवाढीचा निर्णय घेण्याचे कामगारांनी व्यवस्थापनाला आवाहन केलेआहे. योग्य निर्णय झाला नाही तर मात्र पून्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

जोपर्यंत योग्य पगारवाढ होत नाही तोपर्यंत काळी फित लावून कामगार कामावर जाणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2010 10:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close