S M L

सुहास खामकरचं जंगी स्वागत

24 ऑक्टोबरबहारीनला झालेल्या अशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत भारताला तेरा वर्षानंतर सुवर्ण पदक मिळवून देणार्‍या सुहास खामकरचे कोल्हापूरात जंगी स्वागत करण्यात आले. कोल्हापुरातील दसरा चौकात कोल्हापूरकर आणि महाराष्ट्र राज्य शरीरसौष्ठव संघटनेतर्फे हा स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर शहरातल्या विविध भागातून शिवाजी चौकापर्यंत सुहासची मिरवणूक काढण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 24, 2010 11:55 AM IST

सुहास खामकरचं जंगी स्वागत

24 ऑक्टोबर

बहारीनला झालेल्या अशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत भारताला तेरा वर्षानंतर सुवर्ण पदक मिळवून देणार्‍या सुहास खामकरचे कोल्हापूरात जंगी स्वागत करण्यात आले.

कोल्हापुरातील दसरा चौकात कोल्हापूरकर आणि महाराष्ट्र राज्य शरीरसौष्ठव संघटनेतर्फे हा स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला होता.

त्यानंतर शहरातल्या विविध भागातून शिवाजी चौकापर्यंत सुहासची मिरवणूक काढण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 24, 2010 11:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close