S M L

गुजारिशच्या निमित्ताने हृतिकची पॅरेलिसिस झालेल्या तरुणांना भेट

24 ऑक्टोबरह्रतीक रोशन आणि ऐश्वर्या राय- बच्चनचा गुजारिश सिनेमा 19 नोव्हेंबरला रिलीज होत आहे. या सिनेमामध्ये हृतिकने क्वाड्री-प्लेजिया झालेल्या म्हणजेच एक प्रकारचा पॅरेलिसिस झालेल्या पेशंटची भूमिका केली आहे. आणि ही भूमिका करण्यासाठी त्याने पॅरेलिसिस झालेल्या 20 हून अधिक तरुणाची भेट घेतली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 24, 2010 12:06 PM IST

गुजारिशच्या निमित्ताने हृतिकची पॅरेलिसिस झालेल्या तरुणांना भेट

24 ऑक्टोबर

ह्रतीक रोशन आणि ऐश्वर्या राय- बच्चनचा गुजारिश सिनेमा 19 नोव्हेंबरला रिलीज होत आहे.

या सिनेमामध्ये हृतिकने क्वाड्री-प्लेजिया झालेल्या म्हणजेच एक प्रकारचा पॅरेलिसिस झालेल्या पेशंटची भूमिका केली आहे.

आणि ही भूमिका करण्यासाठी त्याने पॅरेलिसिस झालेल्या 20 हून अधिक तरुणाची भेट घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 24, 2010 12:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close