S M L

गोवा वन डे रद्द : भारताने सीरिज जिंकली

24 ऑक्टोबरभारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची तिसरी वन डे अखेर पावसामुळे रद्‌द करण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय टीमने ही सीरिज 1-0 ने जिंकली. मागचे दोन दिवस गोव्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे आज मैदान ओलसर होते. खासकरुन आऊटफिल्ड निसरडे झाले होते. अंपायरनी सकाळपासून दोनदा मैदानाचे आणि पिचचे परीक्षण केले. आणि अखेर सव्वा बारा वाजता मॅच रद्द करण्याचा निर्णय घेतला. तीन मॅचच्या या सीरिजमध्ये पावसामुळे दोन मॅच वाहून गेल्या. विशाखापट्टणम इथली दुसरी वन डे ठरल्याप्रमाणे झाली. आणि ही टेस्ट 5 विकेट राखून जिंकत भारताने सीरिज जिंकली. त्यामुळे टेस्टपाठोपाठ वन डे सीरिजही खिशात घालण्याचा पराक्रम भारतीय टीमने केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 24, 2010 12:45 PM IST

गोवा वन डे रद्द : भारताने सीरिज जिंकली

24 ऑक्टोबर

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची तिसरी वन डे अखेर पावसामुळे रद्‌द करण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय टीमने ही सीरिज 1-0 ने जिंकली.

मागचे दोन दिवस गोव्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे आज मैदान ओलसर होते. खासकरुन आऊटफिल्ड निसरडे झाले होते.

अंपायरनी सकाळपासून दोनदा मैदानाचे आणि पिचचे परीक्षण केले. आणि अखेर सव्वा बारा वाजता मॅच रद्द करण्याचा निर्णय घेतला.

तीन मॅचच्या या सीरिजमध्ये पावसामुळे दोन मॅच वाहून गेल्या. विशाखापट्टणम इथली दुसरी वन डे ठरल्याप्रमाणे झाली.

आणि ही टेस्ट 5 विकेट राखून जिंकत भारताने सीरिज जिंकली.

त्यामुळे टेस्टपाठोपाठ वन डे सीरिजही खिशात घालण्याचा पराक्रम भारतीय टीमने केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 24, 2010 12:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close