S M L

पुण्यात राजरोसपणे अवैध धंदे सुरु

24 ऑक्टोबरराज्यभरात जुगारसारख्या खेळांवर कायद्यानुसार बंदी आहे, पण पुणे जिल्ह्यात मात्र हा कायदा भंग करुन राजरोसपणे मटका, जुगार या सारखे अवैध धंदे सुरु आहेत.या ठिकाणी मटक्याचे वेगवेगळे नियम आहेत आणि वेगवेगळ्या पाट्या ही होत्याय या ठिकाणी लहान मुलांपासुन ते थोरा पर्यंत खुलेआम मटका खेळत आहे.पुणे सिटी पोलिसांनी छापा तर टाकला मात्र ही तर केवळ प्यादी आहेत. त्यामागच्या राजकीय धेंडांवर कारवाई करणार का ? असा प्रश्न सरकारला विचारला जात आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 24, 2010 12:54 PM IST

पुण्यात राजरोसपणे अवैध धंदे सुरु

24 ऑक्टोबर

राज्यभरात जुगारसारख्या खेळांवर कायद्यानुसार बंदी आहे, पण पुणे जिल्ह्यात मात्र हा कायदा भंग करुन राजरोसपणे मटका, जुगार या सारखे अवैध धंदे सुरु आहेत.

या ठिकाणी मटक्याचे वेगवेगळे नियम आहेत आणि वेगवेगळ्या पाट्या ही होत्याय या ठिकाणी लहान मुलांपासुन ते थोरा पर्यंत खुलेआम मटका खेळत आहे.

पुणे सिटी पोलिसांनी छापा तर टाकला मात्र ही तर केवळ प्यादी आहेत. त्यामागच्या राजकीय धेंडांवर कारवाई करणार का ? असा प्रश्न सरकारला विचारला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 24, 2010 12:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close