S M L

बाईकच्या चाकाला अजगराचा वेटोळा

24 ऑक्टोबरबदलापूरजवळ जुवेली गावात एक सात फूट लांबीचा अजगर आढळून आला. हा अजगर एका बाईकच्या चाकावर वेटोळं करून बसला होता. त्यामुळे त्याला बाहेर काढताना सर्पमित्र ओणम ठाकूर यांना कसरत करावी लागली. त्याला इजा होऊ नये म्हणून बाईकचे काही पार्टसही वेगळे करण्यात आले. त्यातून या अजगराला बाहेर काढून आता सुरक्षितपणे बदलापूरच्या जंगलात सोडण्यात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 24, 2010 03:11 PM IST

बाईकच्या चाकाला अजगराचा वेटोळा

24 ऑक्टोबर

बदलापूरजवळ जुवेली गावात एक सात फूट लांबीचा अजगर आढळून आला.

हा अजगर एका बाईकच्या चाकावर वेटोळं करून बसला होता.

त्यामुळे त्याला बाहेर काढताना सर्पमित्र ओणम ठाकूर यांना कसरत करावी लागली.

त्याला इजा होऊ नये म्हणून बाईकचे काही पार्टसही वेगळे करण्यात आले.

त्यातून या अजगराला बाहेर काढून आता सुरक्षितपणे बदलापूरच्या जंगलात सोडण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 24, 2010 03:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close