S M L

आघाडीच्या जाहीरनाम्यात युतीच्या कारभाराचा पंचनामा

24 ऑक्टोबरकाँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज कल्याणमध्ये पत्रकार परिषद घेतली. पण जाहीरनामा प्रसिद्ध करण्याआधी त्यांनी युतीच्या प्रशासनाचाच पाढा वाचला.पण यानंतर मात्र मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासानंची खैरात केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 24, 2010 03:58 PM IST

आघाडीच्या जाहीरनाम्यात युतीच्या कारभाराचा पंचनामा

24 ऑक्टोबर

काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज कल्याणमध्ये पत्रकार परिषद घेतली.

पण जाहीरनामा प्रसिद्ध करण्याआधी त्यांनी युतीच्या प्रशासनाचाच पाढा वाचला.

पण यानंतर मात्र मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासानंची खैरात केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 24, 2010 03:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close