S M L

जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदी घालावी

24 ऑक्टोबरजेम्स लेनच्या पुस्तकावर बंदी घालावी आणि पुण्यातल्या लाल महालातला दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्याच्या मागणीसाठी पुण्यात संभाजी ब्रिगेडने संघर्ष मेळावा झाला. पुणे महानगर पालिकेने हा पुतळा हटवण्याचे आश्वसन दिले होते. पण त्यावर अद्याप कोणताही निर्णय न झाल्याचा आरोप मराठा संघटनांनी केला आहे. जेम्स लेनला मदत करणार्‍या 14 जणावर गुन्हा दाखल करावा आणि सरकारने पुस्तकावरील बंदीसाठी सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करावी अशी मागणीही यावेऴी करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 24, 2010 04:25 PM IST

जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदी घालावी

24 ऑक्टोबर

जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदी घालावी आणि पुण्यातल्या लाल महालातला दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्याच्या मागणीसाठी पुण्यात संभाजी ब्रिगेडने संघर्ष मेळावा झाला.

पुणे महानगर पालिकेने हा पुतळा हटवण्याचे आश्वसन दिले होते. पण त्यावर अद्याप कोणताही निर्णय न झाल्याचा आरोप मराठा संघटनांनी केला आहे.

जेम्स लेनला मदत करणार्‍या 14 जणावर गुन्हा दाखल करावा आणि सरकारने पुस्तकावरील बंदीसाठी सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करावी अशी मागणीही यावेऴी करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 24, 2010 04:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close