S M L

आजपासून सभांची रणधुमाळी

25 ऑक्टोबरकाल प्रचाराच्या शेवटच्या रविवारी सर्वच पक्षांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोचण्याची संधी साधली. आता आजपासून जाहीर सभांच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. आज डोंबिवलीतील भागशाळा मैदानावर राज ठाकरेंची पहिली जाहीर सभा होत आहे. रोड शो आणि बैठकांनंतर सर्वच पक्षांच्या जाहीर सभांनी हा आठवडा गाजणार आहे. बाळासाहेब ठाकरेसुध्दा प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कल्याणमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. आघाडीचेही सर्व प्रमुख नेतेही जाहीर सभा गाजवताना बघायला मिळतील. दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी राजवर जोरदार टीका केली होती. या टीकेला राज काय प्रत्युत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 25, 2010 10:24 AM IST

आजपासून सभांची रणधुमाळी

25 ऑक्टोबर

काल प्रचाराच्या शेवटच्या रविवारी सर्वच पक्षांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोचण्याची संधी साधली.

आता आजपासून जाहीर सभांच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे.

आज डोंबिवलीतील भागशाळा मैदानावर राज ठाकरेंची पहिली जाहीर सभा होत आहे.

रोड शो आणि बैठकांनंतर सर्वच पक्षांच्या जाहीर सभांनी हा आठवडा गाजणार आहे.

बाळासाहेब ठाकरेसुध्दा प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कल्याणमध्ये जाहीर सभा घेणार आहेत.

आघाडीचेही सर्व प्रमुख नेतेही जाहीर सभा गाजवताना बघायला मिळतील.

दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी राजवर जोरदार टीका केली होती.

या टीकेला राज काय प्रत्युत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 25, 2010 10:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close