S M L

महसूल कर्मचार्‍यांचे आंदोलन मागे

25 ऑक्टोबरविभागीय आयुक्तांच्या आश्वासनानंतर नांदेड उस्मानाबादमधील महसूल कर्मचार्‍यांनी त्यांचे लेखणी बंद आंदोलन मागे घेतले. जिल्हाधिकार्‍याशी गैरवर्तन करणार्‍या डीवीयएसपी सावंत यांचे निलंबन करण्यात यावे, यासाठी पोलिसांच्या विरोधात आज जिल्हाभरात महसूल कर्मचार्‍यांनी लेखणी बंद आंदोलन केले होते. तुळजापूरमध्ये पोलिसांनी जिल्हाधिकार्‍यांच्या ड्रायव्हरला केलेली मारहाण, तहसीलदारावर दाखल केलेले गुन्हे, यातून हा वाद सुरू झाला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 25, 2010 10:36 AM IST

महसूल कर्मचार्‍यांचे आंदोलन मागे

25 ऑक्टोबर

विभागीय आयुक्तांच्या आश्वासनानंतर नांदेड उस्मानाबादमधील महसूल कर्मचार्‍यांनी त्यांचे लेखणी बंद आंदोलन मागे घेतले.

जिल्हाधिकार्‍याशी गैरवर्तन करणार्‍या डीवीयएसपी सावंत यांचे निलंबन करण्यात यावे, यासाठी पोलिसांच्या विरोधात आज जिल्हाभरात महसूल कर्मचार्‍यांनी लेखणी बंद आंदोलन केले होते.

तुळजापूरमध्ये पोलिसांनी जिल्हाधिकार्‍यांच्या ड्रायव्हरला केलेली मारहाण, तहसीलदारावर दाखल केलेले गुन्हे, यातून हा वाद सुरू झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 25, 2010 10:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close