S M L

कीर्तनकाराकडे खंडणी मागणार्‍यास अटक

25 ऑक्टोबरऔरंगाबादमध्ये एका कीर्तनकाराकडे दोन लाखांची खंडणी मागणार्‍यास पोलिसांनी अटक केली आहे. कीर्तनकार ताजोद्दीनबाबा यांच्याकडे ही खंडणी मागण्यात आली आहे. या प्रकरणी विश्वजितकुमारसिंह, गिरीश उर्फ राहुल सोळंकी आणि सचिन भांडेकर या तिघांना पोलिसांनी दोन रिव्हॉल्व्हरसह अटक केली आहे. त्यांच्याकडून पंधरा जिवंत काडतुसे आणि चाकूही औरंगाबादच्या गुन्हे शाखेने जप्त केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 25, 2010 10:56 AM IST

कीर्तनकाराकडे खंडणी मागणार्‍यास अटक

25 ऑक्टोबर

औरंगाबादमध्ये एका कीर्तनकाराकडे दोन लाखांची खंडणी मागणार्‍यास पोलिसांनी अटक केली आहे.

कीर्तनकार ताजोद्दीनबाबा यांच्याकडे ही खंडणी मागण्यात आली आहे.

या प्रकरणी विश्वजितकुमारसिंह, गिरीश उर्फ राहुल सोळंकी आणि सचिन भांडेकर या तिघांना पोलिसांनी दोन रिव्हॉल्व्हरसह अटक केली आहे.

त्यांच्याकडून पंधरा जिवंत काडतुसे आणि चाकूही औरंगाबादच्या गुन्हे शाखेने जप्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 25, 2010 10:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close