S M L

ऊसतोड कामगारांची दिवाळी

27 ऑक्टोबरराज्यात यावर्षी जोरदार ऊस उत्पादन झाले आहे. त्यामुळे राज्यातले ऊसतोड कामगार यावर्षी उसतोडीला राज्याबाहेर जाणार नाही. त्यातच ऊसतोडीसाठी 23 टक्के दरवाढ मिळाल्याने कामगार खूश आहेत. बीड जिल्ह्यातून यंदा सव्वा लाख ऊसतोड कामगार बाहेर पडले आहे. तर अहमदनगर जिल्ह्यातल्या एकट्या पाथर्डी तालुक्यातून तब्बल 40,000 ऊसतोड कामगार तोडीसाठी बाहेर पडले आहे. पूर्वी बैलगाडीने कामगार जायचे, पण आता ट्रॅक्टर आणि ट्रकने जाण्याच प्रमाण वाढले आहे. कारखान्याचे गाळप सुरु होईल, तसे बीड भागातून तब्बल 3 लाख, तर पाथर्डी- शेवगाव तालुक्यांतून 1 लाखावंर कामगार ऊसतोडीसाठी बाहेर पडतील.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 27, 2010 11:40 AM IST

27 ऑक्टोबर

राज्यात यावर्षी जोरदार ऊस उत्पादन झाले आहे. त्यामुळे राज्यातले ऊसतोड कामगार यावर्षी उसतोडीला राज्याबाहेर जाणार नाही.

त्यातच ऊसतोडीसाठी 23 टक्के दरवाढ मिळाल्याने कामगार खूश आहेत.

बीड जिल्ह्यातून यंदा सव्वा लाख ऊसतोड कामगार बाहेर पडले आहे.

तर अहमदनगर जिल्ह्यातल्या एकट्या पाथर्डी तालुक्यातून तब्बल 40,000 ऊसतोड कामगार तोडीसाठी बाहेर पडले आहे.

पूर्वी बैलगाडीने कामगार जायचे, पण आता ट्रॅक्टर आणि ट्रकने जाण्याच प्रमाण वाढले आहे.

कारखान्याचे गाळप सुरु होईल, तसे बीड भागातून तब्बल 3 लाख, तर पाथर्डी- शेवगाव तालुक्यांतून 1 लाखावंर कामगार ऊसतोडीसाठी बाहेर पडतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 27, 2010 11:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close