S M L

पाणी प्रश्नावर महिलांची गांधीगिरी

27 ऑक्टोबरपाणी प्रश्नावर राजकारण होत असताना दुसरीकडे कोल्हापूरमध्ये नागरिकांचा पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. पाणी प्रश्नासाठी आंदोलन करणार्‍या महिलांना धक्काबुक्की करण्यात आली होती. अशी धक्काबुक्की करणार्‍या पोलीस आणि अधिकार्‍याचा आज गांधीगिरी करत निषेध करण्यात आला. संतप्त महिलांनी महानगरपालिकेचीच आरती केली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या समोरच हे आंदोलन महिलांनी केले. कालच, कोल्हापूर महानगरपालीकेचे आयुक्त विजय सिंघल यांना महिलांनी धारेवर धरले होते. पाणीपुरवठा कार्यालयात घुसून काल महिलांनी हे आंदोलन केले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 27, 2010 01:26 PM IST

पाणी प्रश्नावर महिलांची गांधीगिरी

27 ऑक्टोबर

पाणी प्रश्नावर राजकारण होत असताना दुसरीकडे कोल्हापूरमध्ये नागरिकांचा पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे.

पाणी प्रश्नासाठी आंदोलन करणार्‍या महिलांना धक्काबुक्की करण्यात आली होती.

अशी धक्काबुक्की करणार्‍या पोलीस आणि अधिकार्‍याचा आज गांधीगिरी करत निषेध करण्यात आला.

संतप्त महिलांनी महानगरपालिकेचीच आरती केली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या समोरच हे आंदोलन महिलांनी केले.

कालच, कोल्हापूर महानगरपालीकेचे आयुक्त विजय सिंघल यांना महिलांनी धारेवर धरले होते.

पाणीपुरवठा कार्यालयात घुसून काल महिलांनी हे आंदोलन केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 27, 2010 01:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close