S M L

नारायण राणे यांची खास मुलाखत

29 ऑक्टोबरउद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष बनवायला, राज ठाकरे आणि माझा विरोध होता, हे आम्ही बाळासाहेब ठाकरेंना समजवण्याचा खूप प्रयत्न केला. पण बाळासाहेब अडून बसले असा खुलासा नारायण राणे यांनी केला आहे. तसेच उद्धव कार्याध्यक्ष झाला नसता, तर आज राज्यात सेनेची सत्ता राहली असती, असे विधान महसूलमंत्री नारायण राणे यांनी केले.आयबीएन-लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 29, 2010 03:31 PM IST

नारायण राणे यांची खास मुलाखत

29 ऑक्टोबर

उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष बनवायला, राज ठाकरे आणि माझा विरोध होता, हे आम्ही बाळासाहेब ठाकरेंना समजवण्याचा खूप प्रयत्न केला.

पण बाळासाहेब अडून बसले असा खुलासा नारायण राणे यांनी केला आहे.

तसेच उद्धव कार्याध्यक्ष झाला नसता, तर आज राज्यात सेनेची सत्ता राहली असती, असे विधान महसूलमंत्री नारायण राणे यांनी केले.

आयबीएन-लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 29, 2010 03:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close