S M L

राज दिसले उद्धव यांच्या नावाची घोषणा करताना

29 ऑक्टोबरकल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत ठाकरे विरुद्ध ठाकरे असा वाद रंगला आहे. यामागचे सगळ्यात मोठे कारण आहे, उद्धवला कार्याध्यक्ष करण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतल्याचा बाळासाहेब ठाकरे यांचा खुलासा...पण राज ठाकरे यांनी ती बाळासाहेब ठाकरेंचीच इच्छा होती, असे उत्तर दिल्यानंतर शिवसेनेने महाबळेश्वरच्या त्या अधिवेशनाची सीडी जाहीर करण्याची घोषणा केली होती. शिवसेनेने अजूनही ती सीडी जाहीर केली नसली, तरी आयबीएन-लोकमतच्या हाती ही सीडी लागली आहे. पाहूया त्या दिवशी नेमके काय घडले ते...

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 29, 2010 04:22 PM IST

राज दिसले उद्धव यांच्या नावाची घोषणा करताना

29 ऑक्टोबर

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत ठाकरे विरुद्ध ठाकरे असा वाद रंगला आहे.

यामागचे सगळ्यात मोठे कारण आहे, उद्धवला कार्याध्यक्ष करण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतल्याचा बाळासाहेब ठाकरे यांचा खुलासा...

पण राज ठाकरे यांनी ती बाळासाहेब ठाकरेंचीच इच्छा होती, असे उत्तर दिल्यानंतर शिवसेनेने महाबळेश्वरच्या त्या अधिवेशनाची सीडी जाहीर करण्याची घोषणा केली होती.

शिवसेनेने अजूनही ती सीडी जाहीर केली नसली, तरी आयबीएन-लोकमतच्या हाती ही सीडी लागली आहे. पाहूया त्या दिवशी नेमके काय घडले ते...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 29, 2010 04:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close