S M L

ऐश्वर्या आणि करीनाची बॉक्स ऑफीसवर टक्कर

27 ऑक्टोबरयेत्या दिवाळीत बॉलीवूडच्या दोन आघाडीच्या अभिनेत्रींची बॉक्स ऑफीसवर टक्कर होणार आहे. ऐश्वर्या राय आणि करीना कपूरचे सिनेमे दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. ऐश्वर्याचा 'ऍक्शन रिप्ले, आणि करिनाचा 'गोलमाल 3' हे दोन कॉमेडी सिनेमे या दिवाळीत रिलीज होणार आहे. त्यामुळे ही दिवाळी कोणासाठी लकी ठरतेय ते पहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 27, 2010 04:56 PM IST

27 ऑक्टोबर

येत्या दिवाळीत बॉलीवूडच्या दोन आघाडीच्या अभिनेत्रींची बॉक्स ऑफीसवर टक्कर होणार आहे.

ऐश्वर्या राय आणि करीना कपूरचे सिनेमे दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.

ऐश्वर्याचा 'ऍक्शन रिप्ले, आणि करिनाचा 'गोलमाल 3' हे दोन कॉमेडी सिनेमे या दिवाळीत रिलीज होणार आहे.

त्यामुळे ही दिवाळी कोणासाठी लकी ठरतेय ते पहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 27, 2010 04:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close