S M L

गरोदर महिलेला मुलासह जाळले

30 ऑक्टोबरनगरमधील नेवासे तालुक्यातील आळी चिंचोरा इथे एका 26 वर्षांच्या गर्भवती महिलेला तिच्या नवर्‍यानेच रॉकेल टाकून जाळल्याची घटना घडली आहे.सुमैय्या असे या दुर्देवी महिलेचे नाव आहे. तिला पेटवून दिल्यानंतर तिच्या 2 वर्षांच्या चिमुरड्यालाही तिच्या अंगावर फेकून देण्यात आले. यात या निष्पाप मुलाचा मृत्यू झाला. तर 8 महिन्यांची गर्भवती असलेली सुमैया 95 टक्के भाजली. माहेरहून पैसे आणावेत यासाठी निसार या नराधमाने हे भयानक कृत्य केले आहे. या प्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली. तर दुदैर्वी सुमैय्या मृत्यूशी झुंज देत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 30, 2010 01:00 PM IST

30 ऑक्टोबर

नगरमधील नेवासे तालुक्यातील आळी चिंचोरा इथे एका 26 वर्षांच्या गर्भवती महिलेला तिच्या नवर्‍यानेच रॉकेल टाकून जाळल्याची घटना घडली आहे.

सुमैय्या असे या दुर्देवी महिलेचे नाव आहे. तिला पेटवून दिल्यानंतर तिच्या 2 वर्षांच्या चिमुरड्यालाही तिच्या अंगावर फेकून देण्यात आले. यात या निष्पाप मुलाचा मृत्यू झाला.

तर 8 महिन्यांची गर्भवती असलेली सुमैया 95 टक्के भाजली. माहेरहून पैसे आणावेत यासाठी निसार या नराधमाने हे भयानक कृत्य केले आहे.

या प्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली. तर दुदैर्वी सुमैय्या मृत्यूशी झुंज देत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 30, 2010 01:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close