S M L

मातीच्या पणत्यांना स्पर्धा चिनी पणत्यांची

30 ऑक्टोबरदिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण आणि या सणातला पहिला मान मिळतो तो मातीच्या पणत्यांना... पण सध्या पीओपी आणि चिनी मातीच्या पणत्यांमुळे मातीच्या पणत्या मागे पडत आहेत. आणि हीच पणत्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पाटण गावातील कुंभारवाड्याची खंत आहे. पाटणमधील बहुतेक घरांत पिढ्यानपिढ्या मातीच्या पणत्या बनवल्या जातात. पण सध्या त्यांना स्पर्धा करावी लागत आहे, ती पीओपीच्या आणि चिनी मातीच्या पणत्यांशी...सध्या राजस्थानातील प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि चिनी मातीच्या पणत्यांमुळे त्यांच्या धंद्यावर परिणाम होत आहे, अशी खंत या कुंभारांनी व्यक्त केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 30, 2010 01:21 PM IST

30 ऑक्टोबर

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण आणि या सणातला पहिला मान मिळतो तो मातीच्या पणत्यांना...

पण सध्या पीओपी आणि चिनी मातीच्या पणत्यांमुळे मातीच्या पणत्या मागे पडत आहेत. आणि हीच पणत्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पाटण गावातील कुंभारवाड्याची खंत आहे.

पाटणमधील बहुतेक घरांत पिढ्यानपिढ्या मातीच्या पणत्या बनवल्या जातात. पण सध्या त्यांना स्पर्धा करावी लागत आहे, ती पीओपीच्या आणि चिनी मातीच्या पणत्यांशी...

सध्या राजस्थानातील प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि चिनी मातीच्या पणत्यांमुळे त्यांच्या धंद्यावर परिणाम होत आहे, अशी खंत या कुंभारांनी व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 30, 2010 01:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close