S M L

इंद्रेशकुमार यांच्याकडून कथित आरोपाचे खंडन

31 ऑक्टोबरराजस्थान एटीएसचे माझ्यावरील आरोप हे राजकीय षडयंत्राचा भाग असल्याची प्रतिक्रिया आरएसएसचे ज्येष्ठ प्रचारक इंद्रेशकुमार यांनी दिली आहे. जळगावला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजित केलेल्या बैठकीत त्यांनी आपल्यावरच्या आरोपाचे खंडन केले आहे. संघ विचारांच्या विरुध्द प्रचार करणा-या राजकीय पक्षांची ही राजनीती असल्याचंही इंद्रेशकुमार यांनी सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 31, 2010 09:29 AM IST

31 ऑक्टोबर

राजस्थान एटीएसचे माझ्यावरील आरोप हे राजकीय षडयंत्राचा भाग असल्याची प्रतिक्रिया आरएसएसचे ज्येष्ठ प्रचारक इंद्रेशकुमार यांनी दिली आहे.

जळगावला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजित केलेल्या बैठकीत त्यांनी आपल्यावरच्या आरोपाचे खंडन केले आहे.

संघ विचारांच्या विरुध्द प्रचार करणा-या राजकीय पक्षांची ही राजनीती असल्याचंही इंद्रेशकुमार यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 31, 2010 09:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close