S M L

'खेले हम जी जानसे' सिनेमाचे म्युझिक लॉंच

28 ऑक्टोबरआशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'खेले हम जी जानसे' या सिनेमाचे म्युझिक लॉंच मुंबईत करण्यात आले आहे. सिनेमाचे म्युझिक सोहेस लेन यांनी केले आहे. यावेळेस अभिषेक बच्चन, दीपिका पदुकोण त्याचबरोबर सिनेमाच्या संपुर्ण स्टारकास्टसह बच्चन फॅमिली हजर होती. हा सिनेमा 1930 मधल्या सत्यघटनेवर आधारित असून तो 3 डिसेंबरला रिलीज होईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 28, 2010 11:34 AM IST

28 ऑक्टोबर

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'खेले हम जी जानसे' या सिनेमाचे म्युझिक लॉंच मुंबईत करण्यात आले आहे.

सिनेमाचे म्युझिक सोहेस लेन यांनी केले आहे.

यावेळेस अभिषेक बच्चन, दीपिका पदुकोण त्याचबरोबर सिनेमाच्या संपुर्ण स्टारकास्टसह बच्चन फॅमिली हजर होती.

हा सिनेमा 1930 मधल्या सत्यघटनेवर आधारित असून तो 3 डिसेंबरला रिलीज होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 28, 2010 11:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close