S M L

येडियुरप्पा सरकारला दिलासा

29 ऑक्टोबरयेडियुरप्पा सरकारला आता कोर्टाकडूनही जीवनदान मिळाले आहे. 11 आमदारांच्या निलंबनाचा निर्णय योग्य असल्याचे, कर्नाटक हायकोर्टाने म्हटले आहे. काही दिवसांअगोदर कर्नाटकमध्ये येडियुरप्पा सरकारच्या विरोधात काही भाजप आणि अपक्ष आमदारांनी बंड पुकारले होते. तेव्हा विश्वासमत प्रस्तावाच्या वेळी , कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांनी, 11 आमदारांना निलंबित केले होते आणि त्यानंतर घेण्यात आलेल्या विश्वास मत प्रस्तावात येडियुरप्पा सरकार तरले होते. पण त्यानंतर निलंबित आमदारांनी कोर्टात धाव घेतली होती. आज दिलेल्या कोर्टात्या निर्णयामुळे येडियुरप्पा सरकारला दिलासा मिळाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 29, 2010 09:49 AM IST

29 ऑक्टोबर

येडियुरप्पा सरकारला आता कोर्टाकडूनही जीवनदान मिळाले आहे. 11 आमदारांच्या निलंबनाचा निर्णय योग्य असल्याचे, कर्नाटक हायकोर्टाने म्हटले आहे.

काही दिवसांअगोदर कर्नाटकमध्ये येडियुरप्पा सरकारच्या विरोधात काही भाजप आणि अपक्ष आमदारांनी बंड पुकारले होते.

तेव्हा विश्वासमत प्रस्तावाच्या वेळी , कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांनी, 11 आमदारांना निलंबित केले होते

आणि त्यानंतर घेण्यात आलेल्या विश्वास मत प्रस्तावात येडियुरप्पा सरकार तरले होते.

पण त्यानंतर निलंबित आमदारांनी कोर्टात धाव घेतली होती.

आज दिलेल्या कोर्टात्या निर्णयामुळे येडियुरप्पा सरकारला दिलासा मिळाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 29, 2010 09:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close