S M L

कल्याण-डोंबिवली 40 टक्के मतदान

31 ऑक्टोबरकल्याण-डोंबिवीमध्ये मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 4 वाजेपर्यंत 40 टक्के मतदान झाल्याची माहिती मिळला आहे.सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा आहेत. कल्याण पश्चिममधल्या बेचुरकर पाडा, रामबाग या भागात उमेदवारांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाल्यामुळे थोडा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी मात्र घटना स्थळावर तातडीने जाऊन परिस्थिती आटोक्यात आणली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 31, 2010 01:35 PM IST

31 ऑक्टोबर

कल्याण-डोंबिवीमध्ये मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 4 वाजेपर्यंत 40 टक्के मतदान झाल्याची माहिती मिळला आहे.

सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा आहेत.

कल्याण पश्चिममधल्या बेचुरकर पाडा, रामबाग या भागात उमेदवारांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाल्यामुळे थोडा तणाव निर्माण झाला होता.

पोलिसांनी मात्र घटना स्थळावर तातडीने जाऊन परिस्थिती आटोक्यात आणली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 31, 2010 01:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close