S M L

मनसे बनली किंगमेकर!

1 नोव्हेंबरकल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत मनसेच्या इंजिनाने युतीचा सत्तेचा मार्ग रोखला आहे.कल्याण-डोंबिवलीत आतापर्यंत 31 जागांसह शिवसेना क्रमांकावर एक वर आहे. तर 27 जागा मिळवत मनसेने दुसर्‍या क्रमांक पटकावला आहे. दुसरीकडे काँग्रेसने 15, राष्ट्रवादीने 14 जागा मिळवल्या आहेत. भारतीय जनता पक्षाला 9 जागा मिळाल्या आहेत. यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली असून, युतीला 40 तर आघाडीला 29 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे 27 जागा जिंकणारी मनसे किंग मेकर ठरली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 1, 2010 10:02 AM IST

1 नोव्हेंबर

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत मनसेच्या इंजिनाने युतीचा सत्तेचा मार्ग रोखला आहे.

कल्याण-डोंबिवलीत आतापर्यंत 31 जागांसह शिवसेना क्रमांकावर एक वर आहे.

तर 27 जागा मिळवत मनसेने दुसर्‍या क्रमांक पटकावला आहे.

दुसरीकडे काँग्रेसने 15, राष्ट्रवादीने 14 जागा मिळवल्या आहेत.

भारतीय जनता पक्षाला 9 जागा मिळाल्या आहेत.

यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली असून, युतीला 40 तर आघाडीला 29 जागा मिळाल्या आहेत.

त्यामुळे 27 जागा जिंकणारी मनसे किंग मेकर ठरली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 1, 2010 10:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close