S M L

कोल्हापुरात काँग्रेसची आगेकूच

1 नोव्हेंबरकोल्हापूर महानगरपालिकेत एकहाती सत्ता मिळवण्याकडे काँग्रेसची आगेकूच सुरू आहे. काँग्रेसने 74 पैकी 31 जागांवर विजय मिळवला आहे. त्याखालोखाल राष्ट्रवादीला 29 जागा मिळाल्या आहेत. इथे शिवसेनेचा विशेष प्रभाव दिसत नाही. त्यांना केवळ 4 जागा जिंकता आल्या आहेत. तर भाजपला 3 जागा मिळाल्या आहेत. शाहू आघाडीला एकच जागा मिळाली असून इतरांना 9 जागा मिळाल्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 1, 2010 10:22 AM IST

1 नोव्हेंबर

कोल्हापूर महानगरपालिकेत एकहाती सत्ता मिळवण्याकडे काँग्रेसची आगेकूच सुरू आहे.

काँग्रेसने 74 पैकी 31 जागांवर विजय मिळवला आहे. त्याखालोखाल राष्ट्रवादीला 29 जागा मिळाल्या आहेत.

इथे शिवसेनेचा विशेष प्रभाव दिसत नाही. त्यांना केवळ 4 जागा जिंकता आल्या आहेत.

तर भाजपला 3 जागा मिळाल्या आहेत. शाहू आघाडीला एकच जागा मिळाली असून इतरांना 9 जागा मिळाल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 1, 2010 10:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close