S M L

आदर्श सोसायटीचे ऑक्युपेशन सर्टिफिकेट रद्द

31 ऑक्टोबरआदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी केवळ राजकारणीच नाहीत तर सोसायटीही अडचणीत आली आहे. एम.एम.आर.डी.एनं या 31 मजली इमारतीला दिलेले ऑक्युपेशन सर्टिफिकेट रद्द केले. याचा अर्थ सोसायटीतल्या कोणत्याही सदस्याला आपल्या फ्लॅटचा ताबा घेता येणार नाही. बेस्टनंही आदर्श सोसायटीला नोटीस बजावली आहे. आणि सोसायटीचा वीजपुरवठा का बंद करू नये, याची विचारणा केली आहे. त्यासाठी सोसायटीला 24 तासांची मुदत देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेनंही सोसायटीचा वीज आणि पाणीपुरवठा तोडण्याचा विचार सुरू केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 31, 2010 03:00 PM IST

31 ऑक्टोबर

आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी केवळ राजकारणीच नाहीत तर सोसायटीही अडचणीत आली आहे.

एम.एम.आर.डी.एनं या 31 मजली इमारतीला दिलेले ऑक्युपेशन सर्टिफिकेट रद्द केले.

याचा अर्थ सोसायटीतल्या कोणत्याही सदस्याला आपल्या फ्लॅटचा ताबा घेता येणार नाही.

बेस्टनंही आदर्श सोसायटीला नोटीस बजावली आहे. आणि सोसायटीचा वीजपुरवठा का बंद करू नये, याची विचारणा केली आहे.

त्यासाठी सोसायटीला 24 तासांची मुदत देण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेनंही सोसायटीचा वीज आणि पाणीपुरवठा तोडण्याचा विचार सुरू केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 31, 2010 03:00 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close