S M L

सुभेदारी कोणाची ?

01 नोव्हेंबर कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकेचा आज निकाल आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेच्या सुभेदारीला, यावेळी मनसेने जोरदार आव्हान दिले आहे. ठाकरे बंधूंच्या वादाने, ही निवडणूक चांगलीच गाजली. त्यातच राज ठाकरे कल्याण-डोंबिवलीत ठाण मांडून बसले होते.त्यामुळे ही निवडणूक मनसेसाठी प्रतिष्ठेची बनली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 1, 2010 05:10 AM IST

01 नोव्हेंबर

कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकेचा आज निकाल आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेच्या सुभेदारीला, यावेळी मनसेने जोरदार आव्हान दिले आहे.

ठाकरे बंधूंच्या वादाने, ही निवडणूक चांगलीच गाजली. त्यातच राज ठाकरे कल्याण-डोंबिवलीत ठाण मांडून बसले होते.

त्यामुळे ही निवडणूक मनसेसाठी प्रतिष्ठेची बनली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 1, 2010 05:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close