S M L

आदर्श सोसायटीचा वीज पुरवठा खंडीत

02 नोव्हेंबरआदर्श सोसायटी वर कारवाईचा पहिला बडगा उगारला गेला. ऑक्युपेशन सर्टिफिकेट नसल्याने बेस्टने या बिल्डिंगचा वीज पुरवठा खंडीत केला आहे. तीन दिवसांपूर्वी बेस्टने यासंदर्भात बिल्डिंगला नोटीसही बजावली होती. पण आदर्श सोसायटीकडून या नोटीशीला कोणतंही उत्तर देण्यात न आल्याने बेस्टने ही कारवाई करण्यात आली. तर मुंबई महापालिकेनंही या बिल्डिंगचा पाणीपुरवठा बंद केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 2, 2010 05:33 PM IST

02 नोव्हेंबर

आदर्श सोसायटी वर कारवाईचा पहिला बडगा उगारला गेला. ऑक्युपेशन सर्टिफिकेट नसल्याने बेस्टने या बिल्डिंगचा वीज पुरवठा खंडीत केला आहे. तीन दिवसांपूर्वी बेस्टने यासंदर्भात बिल्डिंगला नोटीसही बजावली होती.

पण आदर्श सोसायटीकडून या नोटीशीला कोणतंही उत्तर देण्यात न आल्याने बेस्टने ही कारवाई करण्यात आली. तर मुंबई महापालिकेनंही या बिल्डिंगचा पाणीपुरवठा बंद केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 2, 2010 05:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close