S M L

आदर्श घोटाळयाची न्यायालयीन चौकशी हवी - मेधा पाटकर

03 नोव्हेंबरआदर्श घोटाळा प्रकरणी आता सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी आजराज्यपालांची भेट घेतली. आदर्श घोटाळ्याची चौकशी न्यायालयीन आयोगामार्फत झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी राज्यपालांना भेटून केली. यासाठी मेधा पाटकर आणि इतर कार्यकर्ते 1 डिसेंबरला विधानभवनाला घेराव घालणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 3, 2010 04:01 PM IST

03 नोव्हेंबर

आदर्श घोटाळा प्रकरणी आता सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी आजराज्यपालांची भेट घेतली.

आदर्श घोटाळ्याची चौकशी न्यायालयीन आयोगामार्फत झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी राज्यपालांना भेटून केली.

यासाठी मेधा पाटकर आणि इतर कार्यकर्ते 1 डिसेंबरला विधानभवनाला घेराव घालणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 3, 2010 04:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close