S M L

दोषींवर कारवाई झाली पाहिजे- राज ठाकरे

03 नोव्हेंबरआदर्श घोटाळा प्रकरणी राज ठाकरे यांनी आज प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री खरोखरच दोषी असतील तर कारवाई नक्कीच व्हायला हवी असं राज ठाकरे यांचे म्हणणे आहे. पण ते दोषी आहेत की नाही याचा तपास होईपर्यंत मीडियाने धीर धरला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. याप्रकरणात काही अधिका-यांची नावं देखील पुढे येत आहे, पण अशा भ्रष्ट अधिका-यांवर याआधीच कडक कारवाई होण्याची गरज होती असंही राज ठाकरे यांचे म्हणणे आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 3, 2010 10:14 AM IST

03 नोव्हेंबर

आदर्श घोटाळा प्रकरणी राज ठाकरे यांनी आज प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री खरोखरच दोषी असतील तर कारवाई नक्कीच व्हायला हवी असं राज ठाकरे यांचे म्हणणे आहे.

पण ते दोषी आहेत की नाही याचा तपास होईपर्यंत मीडियाने धीर धरला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

याप्रकरणात काही अधिका-यांची नावं देखील पुढे येत आहे, पण अशा भ्रष्ट अधिका-यांवर याआधीच कडक कारवाई होण्याची गरज होती असंही राज ठाकरे यांचे म्हणणे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 3, 2010 10:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close