S M L

स्टार बसने चौघांना चिरडलं

03 नोव्हेंबरनागपूरमध्ये विद्यापीठ चौकात स्टार बसने फूटपाथवर बसलेल्या चार विक्रेत्यांना चिरडलं. बसचालकाचा बसवरचा ताबा सुटल्यामुळे हि घटना घडली. या अपघातात 4 जण ठार झाले तर 6 जण जखमी झाले आहे. त्यानंतर संतप्त जमावाने रस्त्यावरुन जाणार्‍या 5 ते 6 स्टार बसेसवर हल्ला बोल केला. सध्या चारशे पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 3, 2010 10:42 AM IST

स्टार बसने चौघांना चिरडलं

03 नोव्हेंबर

नागपूरमध्ये विद्यापीठ चौकात स्टार बसने फूटपाथवर बसलेल्या चार विक्रेत्यांना चिरडलं. बसचालकाचा बसवरचा ताबा सुटल्यामुळे हि घटना घडली.

या अपघातात 4 जण ठार झाले तर 6 जण जखमी झाले आहे. त्यानंतर संतप्त जमावाने रस्त्यावरुन जाणार्‍या 5 ते 6 स्टार बसेसवर हल्ला बोल केला. सध्या चारशे पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 3, 2010 10:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close