S M L

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोनंखरेदीसाठी गर्दी

03 नोव्हेंबरदीपोत्सवाला म्हणजे दिवाळीला धनत्रयोदशीपासून सुरुवात झाली. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीचे दागिने, आणि वस्तूंची खरेदी केली जाते. यासाठी सराफांच्या दुकानात आज ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. सोन्याचा दर 20 हजारांच्या वर जाऊनही लोकांचा खरेदीचा उत्साह मावळला नसल्याचे दिसत आहे.दिवाळीचे आणखी एक आकर्षण असते ते म्हणजे, आतषबाजी आणि रोषणाई त्यासाठी बाजापरपेठेत विविध प्रकारचे फटाके आणि आकाशकंदील उपलब्ध झाले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 3, 2010 01:33 PM IST

03 नोव्हेंबर

दीपोत्सवाला म्हणजे दिवाळीला धनत्रयोदशीपासून सुरुवात झाली. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीचे दागिने, आणि वस्तूंची खरेदी केली जाते. यासाठी सराफांच्या दुकानात आज ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती.

सोन्याचा दर 20 हजारांच्या वर जाऊनही लोकांचा खरेदीचा उत्साह मावळला नसल्याचे दिसत आहे.

दिवाळीचे आणखी एक आकर्षण असते ते म्हणजे, आतषबाजी आणि रोषणाई त्यासाठी बाजापरपेठेत विविध प्रकारचे फटाके आणि आकाशकंदील उपलब्ध झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 3, 2010 01:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close