S M L

बारामतीत चिंकाराची शिकार

04 नोव्हेंबरबारामती तालुक्यातील सस्तेवाडी वनक्षेत्रात चिंकाराची शिकार झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी तीन संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून एक बंदूक आणि चिंकाराची शिंग जप्त करण्यात आली आहे. या तिघांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. यापूर्वी बारामती तालुक्यातील चौधरवाडी इथल्या जंगलात माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे शिकार प्रकरण चांगलेच गाजले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 4, 2010 11:48 AM IST

बारामतीत चिंकाराची शिकार

04 नोव्हेंबर

बारामती तालुक्यातील सस्तेवाडी वनक्षेत्रात चिंकाराची शिकार झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी तीन संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे.

त्यांच्याकडून एक बंदूक आणि चिंकाराची शिंग जप्त करण्यात आली आहे. या तिघांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

यापूर्वी बारामती तालुक्यातील चौधरवाडी इथल्या जंगलात माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे शिकार प्रकरण चांगलेच गाजले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 4, 2010 11:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close