S M L

पोस्टमार्टमसाठी ठेवलेल्या प्रेताकडे दुर्लक्ष

04 नोव्हेंबरलातूर जिल्ह्यातल्या हसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात हलगर्जीपणाचा कळस बघायला मिळाला आहे. पोस्टमार्टमसाठी ठेवलेल्या प्रेताचे चक्क कुत्र्यांनी लचके तोडले आहे. हसेगावच्या अनाथ आश्रमातल्या पाचवीतल्या मुलीचा एच.आय.व्ही ने मृत्यु झाला होता. काल रात्रीपासून या मुलीचे प्रेत हॉस्पिटल प्रशासनाने उघड्यावर ठेवल होते.रात्रीच त्यांनी पोस्टमॉर्टम करायला हवे होते. तरी डॉक्टरांनी प्रेत तसेच आरोग्य केंद्रात ठेवून घरी गेले. हा भयानक प्रकार घडल्यानंतरही प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी सकाळी उशिरा पर्यंत पोहोचले नव्हते.आज पहाटे हा प्रकार उघडकीस आला. सध्या हसेगावमध्ये या घटनेच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 4, 2010 12:26 PM IST

पोस्टमार्टमसाठी ठेवलेल्या प्रेताकडे दुर्लक्ष

04 नोव्हेंबर

लातूर जिल्ह्यातल्या हसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात हलगर्जीपणाचा कळस बघायला मिळाला आहे. पोस्टमार्टमसाठी ठेवलेल्या प्रेताचे चक्क कुत्र्यांनी लचके तोडले आहे.

हसेगावच्या अनाथ आश्रमातल्या पाचवीतल्या मुलीचा एच.आय.व्ही ने मृत्यु झाला होता. काल रात्रीपासून या मुलीचे प्रेत हॉस्पिटल प्रशासनाने उघड्यावर ठेवल होते.

रात्रीच त्यांनी पोस्टमॉर्टम करायला हवे होते. तरी डॉक्टरांनी प्रेत तसेच आरोग्य केंद्रात ठेवून घरी गेले. हा भयानक प्रकार घडल्यानंतरही प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी सकाळी उशिरा पर्यंत पोहोचले नव्हते.

आज पहाटे हा प्रकार उघडकीस आला. सध्या हसेगावमध्ये या घटनेच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 4, 2010 12:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close