S M L

बैलगाड्यांच्या शर्यतीतून बैलांचा सुटका

8 नोव्हेंबरसांगली जिल्ह्यातल्या करगणी गावात दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैलगाड्यांच्या शर्यतीत बैलांचा अमानुष छळ करण्यात आला. शर्यतीत सहभागी बैल गतीने पळावेत यासाठी यावेळी या मुक्या जनावरांना वीजेचा शॉक देण्यात आला. ही दुदैर्वी घटना समजल्यानंतर प्राणी मित्र संघटनेने या बैलांची सुटका केली. तर आयोजकांनी याबाबत मौन बाळगले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 8, 2010 10:34 AM IST

बैलगाड्यांच्या शर्यतीतून बैलांचा सुटका

8 नोव्हेंबर

सांगली जिल्ह्यातल्या करगणी गावात दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैलगाड्यांच्या शर्यतीत बैलांचा अमानुष छळ करण्यात आला.

शर्यतीत सहभागी बैल गतीने पळावेत यासाठी यावेळी या मुक्या जनावरांना वीजेचा शॉक देण्यात आला.

ही दुदैर्वी घटना समजल्यानंतर प्राणी मित्र संघटनेने या बैलांची सुटका केली. तर आयोजकांनी याबाबत मौन बाळगले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 8, 2010 10:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close