S M L

भारत-न्यूझीलंड कसोटी अनिर्णित

8 नोव्हेंबरअहमदाबाद टेस्ट अखेर ड्रॉ झाली. न्युझीलंडने दुसर्‍या इनिंगमध्ये 1 विकेटवर 22 रन्स केले. पण खेळाचा एक तास शिल्लक असतानाच दोन्ही टीम्सच्या संमतीने शेवटच्या दिवसाचा खेळ थांबण्यात आला. त्याआधी भारताची दुसरी इनिंग 266 रन्समध्ये संपुष्टात आली. हरभजनला मॅन ऑफ मॅच घोषीत करण्यात आले. लक्ष्मण 91 रन्सवर दुर्देवीरित्या आऊट झाला. अंपायरच्या चुकीच्या निर्णयाचा फटका त्याला बसला. लक्ष्मण आऊट झाल्यावर झहीर, श्रीसंतही झटपट आऊट झाले. हरभजनही 115 रन करुन आऊट झाला. त्यानंतर मैदानात बॅटींगला उतरलेल्या न्युझीलंडलाही सुरूवातीला झटका बसला. झहीर खानने ओपनर मॅक्‌इन्टोशला शुन्यावर आऊट केलं. भारत आणि न्युझीलंड यांच्यातली दुसरी टेस्ट हैदराबादला 12 नोव्हेबरला खेळवली जाईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 8, 2010 11:55 AM IST

भारत-न्यूझीलंड कसोटी अनिर्णित

8 नोव्हेंबर

अहमदाबाद टेस्ट अखेर ड्रॉ झाली. न्युझीलंडने दुसर्‍या इनिंगमध्ये 1 विकेटवर 22 रन्स केले. पण खेळाचा एक तास शिल्लक असतानाच दोन्ही टीम्सच्या संमतीने शेवटच्या दिवसाचा खेळ थांबण्यात आला.

त्याआधी भारताची दुसरी इनिंग 266 रन्समध्ये संपुष्टात आली. हरभजनला मॅन ऑफ मॅच घोषीत करण्यात आले. लक्ष्मण 91 रन्सवर दुर्देवीरित्या आऊट झाला.

अंपायरच्या चुकीच्या निर्णयाचा फटका त्याला बसला. लक्ष्मण आऊट झाल्यावर झहीर, श्रीसंतही झटपट आऊट झाले. हरभजनही 115 रन करुन आऊट झाला. त्यानंतर मैदानात बॅटींगला उतरलेल्या न्युझीलंडलाही सुरूवातीला झटका बसला.

झहीर खानने ओपनर मॅक्‌इन्टोशला शुन्यावर आऊट केलं. भारत आणि न्युझीलंड यांच्यातली दुसरी टेस्ट हैदराबादला 12 नोव्हेबरला खेळवली जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 8, 2010 11:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close