S M L

वैजयंती घोलप यांचा नावावर शिवसेनेकडून शिकामोर्तब

8 नोव्हेंबरकल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर पदाच्या उमेदवार म्हणून वैजयंती घोलप यांचा नावावर शिवसेनेकडून शिकामोर्तब झाले आहे.तर भाजपच्या बुधाराम सरमोबत यांचे उपमहापौरपदासाठी नाव निश्चित करण्यात आले आहे. वैजयंती घोलप या यावेळी चौथ्यांदा महापालिकेवर विजयी झाल्यात तर अपक्षांमधून उषा वाळूंज यांनी महापौरपदासाठी तर मयूर पाटील यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 8, 2010 12:05 PM IST

वैजयंती घोलप यांचा नावावर शिवसेनेकडून शिकामोर्तब

8 नोव्हेंबर

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर पदाच्या उमेदवार म्हणून वैजयंती घोलप यांचा नावावर शिवसेनेकडून शिकामोर्तब झाले आहे.

तर भाजपच्या बुधाराम सरमोबत यांचे उपमहापौरपदासाठी नाव निश्चित करण्यात आले आहे.

वैजयंती घोलप या यावेळी चौथ्यांदा महापालिकेवर विजयी झाल्यात तर अपक्षांमधून उषा वाळूंज यांनी महापौरपदासाठी तर मयूर पाटील यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 8, 2010 12:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close