S M L

'फस गए रे ओबामा'

8 नोव्हेंबरअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा बर्‍याच दिवसांपासून चर्चेत असेलेली भारत भेट अखेर घडून आली. यावेळी त्यांच्या या दौर्‍यात त्यांनी भारतीय संस्कृती आणि इथल्या अनेक गोष्टीं बद्दल माहिती करुन घेतली, पण भारतातच त्यांचं नाव असलेला 'फस गए रे ओबामा ' नावाचा विनोदी सिनेमा येत आहे.याची त्यांना कल्पना देखील नाही. येत्या 26 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. आर्थिक मंदीचा भारतीय दहशतवादावर झालेला परिणाम आणि त्यातूनच एका एन् . आर. आय चं होणारं अपहरण अशी या सिनेमाची वन लाईन आहे. न्यू यॉर्क मध्ये झालेल्या साऊथ एशिअन इंटरनॅशल फिल्म फेस्टीव्हल मध्ये या सिनेमाला प्रेक्षकांच्या पसंतीचा पुरस्कारही मिळाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 8, 2010 01:25 PM IST

'फस गए रे ओबामा'

8 नोव्हेंबर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा बर्‍याच दिवसांपासून चर्चेत असेलेली भारत भेट अखेर घडून आली.

यावेळी त्यांच्या या दौर्‍यात त्यांनी भारतीय संस्कृती आणि इथल्या अनेक गोष्टीं बद्दल माहिती करुन घेतली, पण भारतातच त्यांचं नाव असलेला 'फस गए रे ओबामा ' नावाचा विनोदी सिनेमा येत आहे.

याची त्यांना कल्पना देखील नाही. येत्या 26 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. आर्थिक मंदीचा भारतीय दहशतवादावर झालेला परिणाम आणि त्यातूनच एका एन् . आर. आय चं होणारं अपहरण अशी या सिनेमाची वन लाईन आहे.

न्यू यॉर्क मध्ये झालेल्या साऊथ एशिअन इंटरनॅशल फिल्म फेस्टीव्हल मध्ये या सिनेमाला प्रेक्षकांच्या पसंतीचा पुरस्कारही मिळाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 8, 2010 01:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close