S M L

दिल्लीत स्वागत !

7 नोव्हेंबर, नवी दिल्लीअमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांचं मुंबई दौरा संपवून रविवारी दुपारी दिल्लीत आगमन झालं. दिल्ली एअरपोर्टवर पंतप्रधान मनमोहन सिंग शिष्टाचार बाजूला ठेवून ओबामांचं स्वागत केलं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी गुरुशरण कौर यादेखील होत्या. यापूर्वी 2006 मध्ये जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या स्वागतासाठीही पंतप्रधानांनी अशाच प्रकारे शिष्टाचार बाजूला ठेवला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 7, 2010 02:10 PM IST

दिल्लीत स्वागत !

7 नोव्हेंबर, नवी दिल्ली

अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांचं मुंबई दौरा संपवून रविवारी दुपारी दिल्लीत आगमन झालं. दिल्ली एअरपोर्टवर पंतप्रधान मनमोहन सिंग शिष्टाचार बाजूला ठेवून ओबामांचं स्वागत केलं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी गुरुशरण कौर यादेखील होत्या. यापूर्वी 2006 मध्ये जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या स्वागतासाठीही पंतप्रधानांनी अशाच प्रकारे शिष्टाचार बाजूला ठेवला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2010 02:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close