S M L

जल चक्रीवादळाचा जोर मंदावला

8 नोव्हेंबरजल चक्रीवादळाचा जोर कमी झाला आहे. मात्र येत्या 48 तासांमध्ये दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाउस पडण्याची शक्यचा असल्याची माहिती पुणे वेधशाळेच्या संचालिका मेधा खोले यांनी दिली. पुणे मुंबईलादेखिल तुरळक पाउस पडण्याची शक्यचा असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 8, 2010 02:29 PM IST

जल चक्रीवादळाचा जोर मंदावला

8 नोव्हेंबर

जल चक्रीवादळाचा जोर कमी झाला आहे. मात्र येत्या 48 तासांमध्ये दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाउस पडण्याची शक्यचा असल्याची माहिती पुणे वेधशाळेच्या संचालिका मेधा खोले यांनी दिली.

पुणे मुंबईलादेखिल तुरळक पाउस पडण्याची शक्यचा असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 8, 2010 02:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close